SHRIMANT BHAUSAHEB RANGARI GANPATI VISARJAN: ‘श्री गणेश रत्न रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक
SHRIMANT BHAUSAHEB RANGARI GANPATI VISARJAN हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ‘श्री गणेश रत्न रथा’मधून निघणार आहे. PUNIT BALAN:BHAU RANGARI…
Read More