KUNDESHWAR PAPALWADI NEWS: श्रावणी सोमवारचा उपवास, विठ्ठलाची भजनं, “तो” शेवटचा व्हिडिओ अन् क्षणात आक्रोश; खेडमधील अपघाताची A टू Z स्टोरी
KUNDESHWAR PAPALWADI NEWS: खेड तालुक्यातील महिला भाविकांना घेऊन कुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला (KUNDESHWAR PAPALWADI NEWS) निघालेल्या पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला. यामधील मृतांची संख्या आता दहावर जाऊन पोहोचलीये. उभ्या महाराष्ट्रावर शोककळा…
Read More