Katraj Kondhwa traffic issue: कात्रज कोंढवा वाहतुकीचा प्रश्न सुटणार, 270 कोटींचा निधी मंजूर; का रखडले होते काम? वाचा सविस्तर
Katraj Kondhwa traffic issue: शहराच्या अत्यंत वर्दळीच्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या प्रलंबित रुंदीकरणाच्या कामाला अखेर वेग आला आहे. पुणे महानगरपालिकेने (Katraj Kondhwa traffic issue) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादनाकरिता तब्बल 270 कोटी रुपयांचा…
Read More