FALTAN WARI INCIDENT: विजेचा शॉक लागून दोन वारकऱ्यांचा मृत्यू, विठुरायाच्या भेटी आधी काळानं गाठलं
FALTAN WARI INCIDENT: विठ्ठल भक्तीचा अद्भुत संगम असलेल्या वारीत दुर्दैवी घटना घडली असून, दोन वारकरी भक्तांनी पंढरपूरच्या पायी वारीदरम्यान फलटण तालुक्यात बरड येथे पालखी मुक्कामी असताना विजेचा शॉक लागून या…
Read More