SHRIMANT DAGDUSHETH GANPATI INDIAN ARMY: भारतीय लष्कराचे सैनिक करणार गणरायाची प्राणप्रतिष्ठापना
SHRIMANT DAGDUSHETH GANPATI INDIAN ARMY: सामान्य नागरिकांप्रमाणेच देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक देखील गणेशाची भक्ती करतात. मात्र, भारतीय सैनिक सिमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये गणेशोत्सवात सहभागी होण्यास येता येतेच…
Read More