ANDEKAR GANG| AYUSH KOMKAR| आंदेकर गँगवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल इतक्या कोटींची मालमत्ता जप्त
आंदेकर टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोक्का कायद्यांतर्गत तब्बल १७ कोटी ९८ लाख रुपयांच्या मालमत्तेची जप्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या कारवाईमुळे टोळीला मोठा आर्थिक धक्का बसला आहे.…
Read More