SUSHMA ANDHARE ON ANJALI DAMANIA: पवार,ठाकरे आडनाव समोर असलं की अंजली दामनियांना लढण्याची शिरशिरी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीदरम्यान घडलेली घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत…
Read More