SHASHIKANT SHINDE: जयंत पाटलांचा राजीनामा; शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष
SHASHIKANT SHINDE: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या (ncp sp) प्रदेशाध्यक्षपदी माजी जलसंपदामंत्री विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे (SHASHIKANT SHINDE) यांची नियुक्ती…
Read More