Propertyscam: लाखांत फ्लॅट? दहा लाखांत घर?,आकर्षक ऑफर्समागे मोठा सापळा!!
Propertyscam: पाच लाखांत फ्लॅट, दहा लाखांत स्वतःचं घर अशा आकर्षक जाहिराती तुम्ही वारंवार पहिल्याच असतील. अशा जाहिराती टीव्हीवर, वृत्तपत्रात, पोस्टरवर (Propertyscam) जळकतच असतात. आणि या जाहिरातींमधून कित्ता फ्रॉड देखील होतात.…
Read More