PUNE JAIN BORDING: मी जैन बोर्डिंगमधलं मंदिर बोलतोय..!
PUNE JAIN BORDING: पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील तीन एकरात स्थिरावलेलं शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग हाऊस. तब्बल 65 वर्षांपासूनचा साक्षीदार म्हणून मी या जागेवर ऊन-वारा-पाऊस झेलत आलोय. माझं नाव…
Read More