MANOJ JARANGE ON CM FADANVIS : पोलिसाच्या लेकीवर अत्याचार झाले, गृहमंत्री झोपलेत का ?; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर निशाणा
धाराशिवमधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले, मात्र अजूनही आरोपींना अटक झालेली नाही. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra fadnavis)जागे आहेत की झोपलेत? असा सवाल…
Read More