PCMC SUICIDE NEWS: बॉयफ्रेंडकडून छळ आणि 15 व्या मजल्यावरून उडी..; 42 मिनिटांच्या व्हॉइस नोटने उलगडलं तरुणीच्या मृत्यूचं गूढ
प्रियकरावर जिवापाड प्रेम करणाऱ्या मात्र त्याच्याच छळाला कंटाळलेल्या वीस वर्षीय इंजिनियर तरुणीने पंधराव्या मजल्यावरून उडी मारून (PCMC SUICIDE NEWS) स्वतःचं जीवन संपवलंय. प्रेम प्रकरणातून या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना…
Read More