PUNE POLICE MPDA : पुण्यातील वस्त्यांमधील “भाईं”वर ‘एमपीडीए’ कारवाई; येरवड्यातील गुंड गुड्डया कसबेची तुरुंगात रवानगी
पुण्यात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. वारंवार ज्या गुंडांकडून वस्ती पातळीवर वर्चस्ववादासाठी गुन्हे केले जातात, अशा गुन्हेगारांवर एमपीडीए (MPDA) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.…
Read More