SANTOSH DESHMUKH CASE | सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला 14 दिवसांची कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर झाली असून सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला 14 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. केज कोर्टानं हा निर्णय दिला आहे .
Read More