पर्यटकांसाठी खुशखबर! अनेक तासांचा प्रवास काही मिनिटांत होणार पुण्यातील ‘या’ आठ ठिकाणी होणार रोपवे
पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे. राज्यातील विविध आवश्यक ठिकाणच्या रोपवेची कामं सुरू करण्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एनएचएलएमएल (NHLML) मार्फत राज्यात 45 रोपवे करण्यात येणार आहेत. त्यापैकी आठ रोपवे हे…
Read More