PARBHANI NEWS: विवाहितेवर जडला जीव, कुटुंबीयांचा नकार अन् परभणीच्या तरूणानं उचललं टोकाचं पाऊल
विवाहित महिलेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणाने रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना परभणीमध्ये घडली आहे. माणिक कारभारी खोसे असा आत्महत्या केलेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याच्या आत्महत्येमुळे…
Read More