newsmar

पुणेकरांनो, उद्या एफसी रोड, जेएम रोडवर वाहनांना ‘नो एन्ट्री’; पाहा कोणते आहेत पर्यायी मार्ग ?

Posted by - January 18, 2026
पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पुणे शहरात ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’चं आयोजन करण्यात आलं आहे. ही टूर 19 ते 24 जानेवारी दरम्यान होणार असून त्यामुळे शहरातील…
Read More

पिंपरी-चिंचवड शहरात सायकल स्पर्धा मार्गावरील सर्व शाळांना सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी

Posted by - January 18, 2026
पुणे, दि.१८: पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित पहिल्या टप्प्याच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या खाजगी आणि सरकारी शाळांना मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी सुट्टी…
Read More
UDHAV THACKERAY PC

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव का झाला ? उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

Posted by - January 17, 2026
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा(BMC)निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमतासह दणदणीत विजय मिळवला आहे. तब्बल २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेना(SHIVASENA) ठाकरे गटाला यावेळी सत्तेपासून दूर राहावे…
Read More
sunny nimhan bjp

SUNNY NIMHAN : हे यश जबाबदारी वाढवणारे; सनी निम्हण यांची भावना

Posted by - January 17, 2026
पुणे : औंध (AUNDH) बोपोडी (BHOPODI) ८ प्रभागातील मतदारांनी भरभरून प्रेम दिले आहे, झालेल्या एकूण मतदानांपैकी तब्बल 51 टक्के मतदान माझ्या पारड्यात पडले, मतदारांनी हा दाखवलेला विश्वास अमूल्य आहे. आज…
Read More
BARAMATI AJIT PAWAR PC

पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये का झाला पराभव? स्वतः अजित पवारांनी सांगितलं कारण

Posted by - January 17, 2026
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) गटांना मोठा धक्का बसला आहे. विशेषतः पुणे(PUNE) आणि पिंपरी-चिंचवड (PCMC) महानगरपालिकांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने पक्षाची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. या पार्श्वभूमीवर…
Read More

आता मराठी माणसाच्या…; महानगरपालिका निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भावूक पोस्ट

Posted by - January 17, 2026
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले असून बहुतांश ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. प्रतिष्ठेची आणि अतिशय श्रीमंत अशी मानली जाणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही (BMC) भाजपच्या(BJP) पारड्यात पडली असून…
Read More
sonali aandekar & pratibha dhangekar

धंगेकरांना धक्का! जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या सोनाली आंदेकर विजयी

Posted by - January 16, 2026
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आंदेकर विरुद्ध धंगेकर या लढतीत अखेर आंदेकर गटाने बाजी मारली आहे. गुंड बंडू आंदेकर यांची सून सोनाली आंदेकर (SONALI AANDEKAR)यांनी जेलमधून निवडणूक लढवत विजयी झाल्या…
Read More
pune election result bjp

पुण्यातील मध्यवर्ती भागात भाजपची पकड मजबूत: प्रभाग 25 मध्ये चारही उमेदवार विजयी

Posted by - January 16, 2026
पुण्याच्या(PUNE) मध्यवर्ती आणि ऐतिहासिक पेठा असलेल्या भागात भाजपने (BJP) आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांनी विजय मिळवत क्लीन स्वीप केला आहे. त्यामुळे हा विजय…
Read More
congress leader prashant jagtap pmc election win

PMC ELECTION RESULT : पुण्यात काँग्रेसचं खातं उघडलं ! प्रशांत जगतापांचा दणदणीत विजय   

Posted by - January 16, 2026
पुणे महानगरपालिका निवडणुकीत (PMC ELECTION)काँग्रेससाठी(CONGRESS) दिलासादायक निकाल लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्यामुळे नाराज झालेल्या प्रशांत जगताप(PRASHANT JAGTAP)यांनी काँग्रेसमध्ये(CONGRESS) प्रवेश केला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयामुळे…
Read More
RUPALI PATIL NCP PUNE

PUNE ELECTION RESULT : पुण्यात मतमोजणीदरम्यान गोंधळ, प्रभाग २५ ची मतमोजणी ठप्प

Posted by - January 16, 2026
सध्या राज्यभरात निवडणुकांची धावपळ सुरू असून आज महाराष्ट्राचे लक्ष निकालांकडे लागले आहे. मात्र पुण्यात काही ठिकाणी मतमोजणीदरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या…
Read More
error: Content is protected !!