मी ब्राम्हण नसून 96 कुळी मराठा – तृप्ती देसाई यांचा ट्रोलर्सवर पलटवार…

353 0

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यांनतर या पोस्ट बाबत आणि केतकी चितळेच्या कृत्यावर अनेकांनी मतं मांडली. अनेकांनी तिच्या या पोस्टला विरोध केला आणि तिचा निषेध सुद्धा केला. परंतु, केतकीच्या बाजूने बोलणाऱ्या तृप्ती देसाई यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ट्रोल केलं गेेलं.

भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी केतकी चितळे ची पाठराखण केली आहे. याबाबत काही लोक अशी आहेत ज्यांनी तृप्ती देसाई यांना ब्राह्माण जातीवरून ट्रोल केलं. या वर शांत न बसता तृप्ती देसाई यांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘मी 96 कुळी मराठ्यांच्या घरात जन्माला आली आहे. स्पष्ट आणि सरळ मत मांडण्याचे संस्कार आहेत. मी ब्राम्हण नाहीच’ अशी फेसबुक पोस्ट तृप्ती देसाई यांना केली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=5128378110585403&id=100002397939695

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!