तेच-तेच टोमणे आणि तोंडाची वाफ !; पुण्याच्या माजी महापौरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

485 0

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी (ता.14) मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा घेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. या सभेनंतर आता विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्या या सभेवर टीका करण्यात येत आहे.

याच आता पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खोचक ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

 

मोहोळ आपल्या ट्विट मध्ये म्हणतात

शंभर सभांची असेल बाप’?

नाही… नाही…

तेच-तेच टोमणे आणि तोंडाची वाफ !

#फेल_सभांची_बाप_सभा

मुरलीधर मोहोळ यांच्या टीकेला आता शिवसेना  उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल

 

Share This News
error: Content is protected !!