किरण बेदी झाल्या पुन्हा ट्रोल कशासाठी ? पाहा व्हिडिओ

409 0

किरण बेदी या भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून किरण बेदी यांचा परिचय होता. किरण बेदी यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला. मात्र त्यानंतर नेटकऱ्यांकडून किरण बेदी ट्रोल झाल्या आहेत.

किरण बेंदी यांनी आकाशातून जाणाऱ्या हेलिकॉप्टरवर समुद्रातील एक शार्क हल्ला करतो. या हल्ल्यात त्या शार्कसहीत ते हेलिकॉप्टर पाण्यात गडप होते. हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, नॅशनल जिओग्राफिक चॅनलने हा व्हिडीओ एक मिलियन डॉलर खर्च करून विकत घेतला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

वास्तविक हा व्हिडिओ 2017 साली प्रदर्शित झालेल्या (5 Headed Shark Attack) या सिनेमातील आहे. नॅशनल जिओग्राफिक चॅनलने देखील हा व्हिडीओ आम्ही विकत न घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे किरण बेंदीना नेटकऱ्यांकडून ट्रोल झाल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!