dcm sunetra pawar

महाराष्ट्राला लाभल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ

79 0

 

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा इतिहास घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत अजित पवार (AJIT PAWAR)यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदावर आज सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR) यांची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली. राजभवनातील ‘लोकभवन’ येथे त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR) यांच्या निवडीमुळे महायुती सरकारमध्ये सत्तेचे संतुलन कायम राखण्याचा प्रयत्न झाला आहे. अजित पवार(AJIT PAWAR) यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाला पक्षात आणि महायुतीत कोणताही विरोध झाला नाही. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या निवडीला सक्रिय पाठिंबा दर्शवला.

या शपथविधीनंतर आता सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR)कोणत्या विभागाची जबाबदारी सांभाळणार आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांची भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा इतिहास घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदावर आज सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR) यांची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली. राजभवनातील ‘लोकभवन’ येथे त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

सुनेत्रा पवार (SUNETRA PAWAR)यांच्या निवडीमुळे महायुती सरकारमध्ये सत्तेचे संतुलन कायम राखण्याचा प्रयत्न झाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाला पक्षात आणि महायुतीत कोणताही विरोध झाला नाही. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या निवडीला सक्रिय पाठिंबा दर्शवला.

या शपथविधीनंतर आता सुनेत्रा पवार कोणत्या विभागाची जबाबदारी सांभाळणार आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांची भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!