आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारणसुपरफास्ट

ठरलं ! आदित्य ठाकरे ‘या’ दिवशी जाणार अयोध्या दौऱ्यावर

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे येत्या 10 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबतची माहिती केली असून

10 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहे. त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुंबई महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील हिंदू अयोध्येत दाखल होतील. असं देखील राऊत म्हणाले.