ECI ANNOUNCEMENT MUNICIPAL CORPORATION ELECTION: महापालिका निवडणुकीत संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा केली असून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका (ECI ANNOUNCEMENT MUNICIPAL CORPORATION ELECTION) जाहीर करण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे.

ECI ANNOUNCEMENT MUNICIPAL CORPORATION ELECTION इच्छुकांनो तयारीला लागा! महापालिका निवडणूक जाहीर; कधी होणार निवडणूक, कधी लागणार निकाल?

3328 0

ECI ANNOUNCEMENT MUNICIPAL CORPORATION ELECTION: महापालिका निवडणुकीत संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा केली असून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे.

ECI ANNOUNCEMENT MUNICIPAL CORPORATION ELECTION : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीची घोषणा

15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी 39 हजार निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून 39 हजार 147 मतदार केंद्र असणार आहेत.

PMC ELECTION FINAL DRAFT WORD: पुणे महानगरपालिकेचे अंतिम प्रभाग रचना जाहीर; कोणत्या प्रभागात बदल?

 

कसा असेल निवडणूक कार्यक्रम

23 डिसेंबर ते 30 डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार 

31 डिसेंबर रोजी होणार उमेदवारी अर्जांची छाननी 

दोन डिसेंबर 2026 अर्ज माघारीची मुदत 

3 जानेवारी 2026 ला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार 

15 जानेवारी रोजी निवडणूक

16 जानेवारी रोजी मतमोजणी

PUWJ ELECTION: पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ब्रिज मोहन पाटील

LOCAL BODY ELECTION: निवडणुकांना स्थगिती नाही पण…, सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: रम्मी ते अश्लील व्हिडिओ; आजपर्यंत कोणत्या आमदार, मंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा

Share This News
error: Content is protected !!