Pune PMC Voter List Controversy: Political Interference Alleged in Pune Voter List; PMC Orders Verification Drive

Graduate&Teacher Election: पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारुप व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास मुदतवाढ

119 0

Graduate&Teacher Election: पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता

दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा (De-Novo) कार्यक्रम सुरू असून प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३ डिसेंबर व

अंतिम मतदार याद्या (Graduate&Teacher Election) तयार करण्यास १२ जानेवारी २०२६ पर्यंत

मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती

विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे

मतदान अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे.

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: रम्मी ते अश्लील व्हिडिओ; आजपर्यंत कोणत्या आमदार, मंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा

सुधारित कार्यक्रमानुसार हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची

छपाई- शुक्रवार २८ नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची

प्रसिद्धी- बुधवार ३ डिसेंबर, दावे व

हरकती स्वीकारण्याचा कालावधी- ३ ते १८ डिसेंबर, दावे व हरकती

निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे

व छपाई करणे- सोमवार ५ जानेवारी २०२६ व मतदार यादीची अंतिम

प्रसिद्धी- सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात येईल.

BIHAR ELECTION l SHIVDEEP LANDE: दबंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचं बिहार विधानसभा निवडणुकीत काय झालं?

PUNE JAIN BORDING: अखेर पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार कायदेशीर दृष्ट्या रद्द

NAVALE BRIDGE l MURLIDHAR MOHOL : नवलेपुल अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याकरिता उपाययोजना करा 

NAGARPALIKA &NAGARPANCHAYAT ELECTION: उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! रविवारीसुद्धा ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरता येणार

Pune Jamin Ghotala: पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा; कृषी विभागाच्या 5 एकर जमिनीचा घोटाळा

Share This News
error: Content is protected !!