PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT:  पुण्यातील नवले पुलावर (PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT) गुरुवारी संध्याकाळी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनरने काही गाड्यांना धडक दिली असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे शहरातील नवले पुलावर हा अपघात होऊन दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली.

PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात 7 जणांचा मृत्यू

76 0

PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT:  पुण्यातील नवले पुलावर (PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT) गुरुवारी संध्याकाळी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे.

भरधाव कंटेनरने काही गाड्यांना धडक दिली असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे

शहरातील नवले पुलावर  (PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT) हा अपघात होऊन दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली.

PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात 7 जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत 20 जण जखमी झाल्याचे समजते, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून

अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले ब्रीजवर पोहोचल्या आहेत.

Bhide Bridge Reopening Pune: भिडे पूल ११ ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू; दिवाळीसाठी वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय

अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

JANSURKSHA VIDHEYAK: सार्वजनिक सुरक्षेसंदर्भात पारित केलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा

दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात 7 जणांचा मृत्यू

शहरातील नवले ब्रीजवर सातत्याने अपघाताच्या घटना घडतात, आज पुन्हा एकदा येथे भीषण अपघाताची घटना घडली.

JAIN BORDING LAND SALE SUSPENSION: पुण्यातील जैन बोर्डिंगच्या विक्रीला धर्मदाय आयुक्त यांची स्थगिती

3 ते 4 गाड्यांची धडक बसल्याने हा अपघात झाला असून दोन कंटेनरच्यामध्ये एक कार जळत असल्याचं दिसून आलं.

Navale Bridge Accident Pune: पुण्यात गौतमी पाटील च्या गाडीचा अपघात; रिक्षाला उडवलं तीन जण गंभीर जखमी 
KOLHAPUR CITY LEOPARD VIDEO: कोल्हापुरातील नागरी वस्तीत घुसलेल्या बिबट्याची FULL STORY

DELHI RED FORT BLAST: दिल्लीतील स्फोट दहशतवादीच; केंद्र सरकारची माहिती 
TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: रम्मी ते अश्लील व्हिडिओ; आजपर्यंत कोणत्या आमदार, मंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा

Share This News
error: Content is protected !!