Sandhya Shantaram Death News: मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अप्रतिम नृत्य आणि अभिनयाने आपली छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे (Sandhya Shantaram Death News) निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सिने इंडस्ट्रीवर शकू काळा पसरली आहे. व्ही शांताराम यांच्या त्या तिसऱ्या पत्नी होत्या.
PMC ELECTION FINAL DRAFT WORD: पुणे महानगरपालिकेचे अंतिम प्रभाग रचना जाहीर; कोणत्या प्रभागात बदल?
1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या पिंजरा चित्रपटातून त्या सर्वात जास्त नावारूपाला आल्या. त्याचबरोबर त्यांनी झनक झनक पायल बजे, दो आँखें बारह हात या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांना भुरळ घातली.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री एडवोकेट आशिष शेलार यांनी ट्विट करून ज्येष्ठ अभिनेत्री संदेश शांताराम यांच्या निधनाची माहिती दिली. (Sandhya Shantaram Death News) त्या पोस्टमध्ये ते म्हणाले, ” पिंजरा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पडली ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो! भावपूर्ण श्रद्धांजली!.
ANIL PARAB ON RAMDAS KADAM: रामदास कदमांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
संदेश शांताराम यांचा खरं नाव विजया देशमुख होतं. प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या त्या तिसऱ्या पत्नी होत्या. तसंच त्या दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या मावशी होत्या. त्यांचे चित्रपट सृष्टीतील योगदान अमूल्य आहे.