Propertyscam: पाच लाखांत फ्लॅट, दहा लाखांत स्वतःचं घर अशा आकर्षक जाहिराती तुम्ही वारंवार पहिल्याच असतील. अशा जाहिराती टीव्हीवर, वृत्तपत्रात, पोस्टरवर (Propertyscam) जळकतच असतात. आणि या जाहिरातींमधून कित्ता फ्रॉड देखील होतात. आणि सध्याचे महत्वाच साधन म्हणजे सोशल मीडिया. या सोशल मीडियावर तर सर्वात जास्त अशा जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. यावर विश्वास ठेवण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा पडताळा करणे गरजेचे आहे.
Wagholi Civic Boycott: वाघोलीतील ‘आयव्ही इस्टेट’मधील रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार
आज-काल कोणतीही बिल्डिंग किंवा घराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वीच त्याचे प्री बुकिंग सुरू होते. आणि अशावेळी या आकर्षक जाहिरातींची भुराळ पडून बरेच लोक या (Propertyscam) जाळ्यात फसतात. काही वेळा या जाहिरातीत कुठे असतात तर काही वेळा मात्र. या बांधकामांना परवानगी नसते, तर काही वेळा योग्य प्लान नसतो. बरं मंजुरी मिळाली तर हे सुद्धा बिल्डर ग्राहकांच्या पैशातून हे काम पुढे नेतो आणि घर तुम्हाला कधी मिळणार याची सुद्धा खात्री नसते. अनेकदा त्या जमिनी वाहत असतात काही वेळातच आम्ही नाही शेती खात्यामध्येच असतात त्यांना येण्यासाठी मिळालेले सुद्धा नसतं. त्यामुळे तो प्रकल्प कोर्टाच्या केस मध्ये अडकतो तर काही वेळा एकाच घराचा बुकिंग अनेक जण करतात. अशा धोकादायक प्रकारांमुळे अनेक जणांचं मोठा आर्थिक नुकसान होत आणि फसवणूक होते.
PUNE KOTHRUD: कोथरूडमध्ये किरकोळ वादातून पोटच्या मुलानेच बापाला संपवलं
या सगळ्यातून कसं वाचायचं?
कुठलेही घर बुक करताना रक्कम देण्याआधी प्रकल्पाच रियल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट (RERA) रजिस्ट्रेशन आहे का ते तपासा. जमिनीच एनए सर्टिफिकेट आहे का ते तपासा. व एनओसी मिळाली आहे का ते तपासणे देखील महत्त्वाचे आहे. परवानग्या आणि अधिकृत कागदपत्रांची खात्री करूनच गुंतवणूक करा. घर घेणं म्हणजे आयुष्यातला एक मोठा निर्णय तो केवळ विश्वासाच्या जोरावर नाही. तर खरी माहिती पडताळून कागदपत्रांची शहानिशा करून घेणे गरजेचे आहे.