SHIRUR AMOL JEWELLER ROBBERY CCTV: शिरूरमधील अमोल ज्वेलर्सवर दरोडा; 1 कोटी 38 लाखांचा ऐवज लंपास 

516 0

SHIRUR AMOL JEWELLER ROBBERY CCTV: पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील अमोल ज्वेलर्सवर (SHIRUR AMOL JEWELLER ROBBERY CCTV) पहाटे 4 वाजता दरोडा पडल्याची घटना घडली असून

4 दरोडेखोर दुकानाचं शटर उचकटून, काचा फोडून आत घुसले.

SHIRUR AMOL JEWELLER ROBBERY CCTV:शिरूरमधील अमोल ज्वेलर्सवर दरोडा;1 कोटी 38 लाखांचा ऐवज लंपास

चोरट्यांनी लुटले अंदाजे 70 तोळे सोनं, 77 किलो चांदी

एकूण 1 कोटी 38 लाख 40 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

पायातील चांदीचे पैंजण, तोडे, वाळे, जोडवी आणि चैन, अंगठी

सोन्याचं गंठण, वाट्या, मनी, कर्णफुलं, राणीहार, टेम्पल हार चोरीला गेला आहे

Pune Metro Women Train Drivers: नवरात्रीच्या सुरुवातीलाच पुणे मेट्रोचा ‘नारी शक्ती’ला पाठिंबा

दरोड्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सीसीटीव्हीपासून लपण्यासाठी केला छत्रीचा वापर केला

Onion farmers protest Daund Maharashtra: दौंडमधील शेतकरी आंदोलन अधिक तीव्र; बच्चू कडूंचा पाठिंबा, राज्यव्यापी लढ्याची हाक

ज्वेलर्सचे मालक वैभव जोशी यांनी दिली शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद  असून अधिक तपास सुरू आहे.

HINJEWADI IT PARK CRIME: हिंजवडी आयटी पार्क हादरलं! 82 कोटींचा डेटा घोटाळा! माजी कर्मचाऱ्यांकडूनच कंपनीला गंडा 

DAUND CRIME CASE: दौंडमध्ये धारदार कोयत्यानं वार; आईच्या बॉयफ्रेंडचा मुलाकडून खून

 

Share This News
error: Content is protected !!