PUNE BUILDER ED RAID: पुणे शहरातील एका मोठ्या बांधकाम व्यवसायिकावर (PUNE BUILDER ED RAID) काही दिवसांपूर्वी EDकडून धाड टाकली गेल्याची चर्चा सुरू होती, त्यामुळं हा बडा बांधकाम व्यावसायिक कोण अशी चर्चा सुरू झाली असतानाच या प्रकरणात आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ED कडून कोणतीही चौकशी अथवा कारवाई केली नसल्याचं समोर आलं आहे.
शहरातील इतर काही बांधकाम व्यावसायिकांसंदर्भात प्राप्तिकर विभागाकडून नियमित चौकशी सुरू असून ती देखील लवकरच संपेल असं सांगितलं जात आहे.