NARENDRA JADHAV: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित
करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव NARENDRA JADHAV: यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० जून, २०२५ रोजीच्या शासन
HINDI BHASHA COMPALSARY: हिंदी भाषा सक्तीविरोधात भाषातज्ज्ञ, अभिनेते मैदानात
निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता मिळालं तरी मंत्रिपद घेणार नाही; एकनाथ शिंदेंच्या’या’ आमदाराचा आक्रमक पवित्रा
त्या अनुषंगाने समिती सदस्यांची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या समितीमध्ये डॉ. सदानंद मोरे, (माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती), डॉ. वामन केंद्रे, (संचालक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), डॉ. अपर्णा मॉरिस, (शिक्षणतज्ज्ञ, पुणे), श्रीमती सोनाली कुलकर्णी जोशी, (भाषा विज्ञान प्रमुख, डेक्कन कॉलेज, पुणे),
डॉ. मधुश्री सावजी, (शिक्षणतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर),
डॉ. भूषण शुक्ल, (बालमानसतज्ज्ञ, पुणे) हे सदस्य तर, संजय यादव, (राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई) हे सदस्य सचिव असतील.
उपरोक्त समिती दिनांक ३० जून, २०२५ रोजीच्या
शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यकक्षेप्रमाणे कामकाज करेल तसेच त्रिभाषा धोरणासंदर्भातील अहवाल तीन महिन्यांच्या मुदतीत शासनास सादर करेल.
DAYA NAYAK BIOGRAPHY: गुन्हेगारी जगताचा कर्दनकाळ एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक निवृत्त
RAJ THACKERAY MIRA BHAINDAR SPEECH: राज ठाकरेंचं आजचं संपूर्ण भाषण जसंच तसं
अखेर हिंदी सक्तीच्या निर्णयातून सरकारची माघार ! हिंदी अनिवार्य करण्याला स्थगिती – दादा भुसे