Rakhi Day Leopard Attack Nashik: नाशिकमधून एक अत्यंत हदयद्रावक घटना समोर आली आहे.
वडनेर मध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय.
Rakhi Day Leopard Nashik : रक्षाबंधन दिवशीच बिबट्याने हिरावला भाऊ; बहिणीने थंड हाताला बांधली राखी
एकीकडे रक्षाबंधनच्या सणाच्या दिवशी सर्वत्र आनंद असताना.
याची मुख्यालयाच्या बहिणीला भावाच्या मृतदेहाला राखी बांधावी लागली (Rakhi Day Leopard)
हे दृश्य पाहून अख्खा गाव शोकसागरात बुडाला
तीन वर्षाचा आयुष्य भगत हा आपल्या घराच्या अंगणात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास खेळत होता.
अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्यांना त्याच्यावर झडप घातली आणि नंतर त्याला जंगलाच्या दिशेने ओढून नेलं.
त्यानंतर कुटुंबीयांनी अरडा ओरडा केला.
शेजाऱ्यांनी धावपळ केली पण दुर्दैवाने या चिमुकल्याचा जीव वाचवता आला नाही.
काही वेळानंतर त्याचा मृतदेह सापडला.
आपल्या डोळ्यात देखत एका चिमुकल्याला ओढून नेल्याचं पाहून कुटुंबासह अख्ख गाव भयभीत झालं असून संपूर्ण गावावर शोककाळा पसरली आहे.
आई-वडिलांचा आक्रोश तर हृदय पिळवटून टाकणारं होतं.
आज रक्षाबंधन चा पवित्र सण भावाच्या हातावर राखी बांधून हा सण खरंतर साजरा करायचा होता
मात्र अंत्यसंस्कारापूर्वीच तिने भावाच्या थंड हातावर राखी बांधले आणि अश्रूंनी त्याला निरोप दिला
या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं.
दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्यांच्या हालचाली वाढल्या असून हा चिंतेचा विषय बनलाय.
DAUND NANGAON BIBTYA NEWS: रानडुक्कराच्या शिकारीसाठी लावलेल्या फाशात अडकला बिबट्या
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचा पथक पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले
बिबट्याचा शोध घेण्यासाठी सापळे लावण्यात आले असून परिसरात गस्तही वाढवण्यात आली आहे.
नाईन रक्षाबंधनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेनंतर वडनेर गावावर शोक काळा पसरली असून
संपूर्ण गावानं या लहानग्याच्या निधनावर अश्रू ढाळले आहेत