LATUR AUSA HIV NEWSलातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून एचआयव्ही बाधित मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली. एका नामांकित संस्थेत हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे
LATUR AUSA HIV NEWS: लातूर जिल्ह्यात HIV बाधित मुलीसोबत काय घडलं?
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एका नामांकित एचआयव्ही बाधित संस्थेमध्ये हा प्रकार घडला असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कारानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिचा गर्भपात करण्यात आला.
PUNE KONDHAWA CASE: कोंढवा प्रकरणातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल, पोलिस नेमकी काय कारवाई करणार?
पीडित मुलीच्या तक्रारीवरून धाराशिव तालुक्यातील ढोकी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
MP MEDHA KULKARNI SANSADRATNA: प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी संसदरत्न पुरस्काराने सन्मानित
LATUR BAJRANG DAL NEWS:लातूरमधील औसा येथील जनावरांचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद
Latur Crime News : लातूरमध्ये सिटी बसच्या चालक-वाहकाला किरकोळ वादातून बेदम मारहाण
Latur Crime : लातूर हादरलं ! पोटच्या गोळ्यानेच घेतला जन्मदात्या आईचा जीव