TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT
CONTROVERSIAL MLA, MINISTER: विधानसभेत रमी खेळतानाचा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ( यांचा व्हिडिओ व्हायरल झाला.
आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली.
देशावर असे कोणते आमदार, आहेत की जे अशा वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आले.
आणि त्यांना थेट राजीनामा द्यावा लागला पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून (TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT)
CONTROVERSIAL MLA, MINISTER: आजपर्यंत कोणते आमदार, मंत्री आले अडचणीत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे
आमदार आणि राज्याचे विद्यमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला.
आणि कोकाटेंवर टीकेची जोड उठवत विरोधकांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली.
आतापर्यंत देशभरात असे कोणते आमदार मंत्री आहेत की जे अशा वादग्रस्त प्रकरणांमुळे अडचणीत आले
आणि त्यांना थेट राजीनामा द्यावा लागला होता पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून…
TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT ON BRS : बसवायला राजकीय बस्तान निवडलं तीर्थस्थान
भाजपाचे मंत्री विधानसभेमध्ये अश्लील व्हिडिओ पाहा होते.
या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला आणि या तीनही मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
2016 मध्ये कर्नाटक मधीलच मंत्री एच.यु. मेटी यांची अश्लील सीडी समोर आली
आणि त्यांना आपल्या राज्य उत्पादन शुल्क मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता
पुढे या प्रकरणात एच यु मेटी यांना क्लीन चिट मिळाली
MANIKRAO KOKATE: फळपिक शेतकऱ्यांना विमा योजनेला केंद्राकडून मुदतवाढ; कृषीमंत्र्यांची माहिती
2016 मध्येच दिल्ली सरकारमध्ये मंत्री असणारे संदीप कुमार यांचीही अश्लील ध्वनी चित्रफीत असणारी सीडी समोर आली
आणि त्यानंतर त्यांना मंत्रिपदा सह आम आदमी पक्षातूनही काढून टाकण्यात आलं होतं
अगदी अलीकडेच म्हणजे 2024 मध्ये प्रज्वल रेवन्ना त्यांचं लैंगिक शोषणाचे हजारो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर
प्रज्ज्वल रेवन्ना यांना खासदारकीवर पानी सोडावं लागलं होतं. सोबत
पक्षातूनही त्याचं निलंबन करण्यात आलं