KOYNA DAM WATER RELEASE: कोयना धरणातून 7100 क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

427 0

KOYANA DAM:  पावसाने पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात (WEST MAHARASHTRA) जोर धरला आणि याच पावसामुळे कोयना धरणाचे सहा दरवाजे तब्बल 1 फूट 6 इंचांनी उघडण्यात आले आहेत.

धरणातून एकूण 7100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या कोयना नदीपात्रात (KOYANA DAM) सुरू आहे.

त्यामुळे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

VIDEO NEWS: KOYNA DAM WATER RELEASE : कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पश्चिम महाराष्ट्राच्या जीवनदायिनी कोयना धरणाचे सहा दरवाजे

आज 1 फूट 6 इंचांनी उघडण्यात आले आहेत.
या दरवाजांमधून तब्बल 5000 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

PUNE COLLECOR JITENDRA DUDI: नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करा

याशिवाय पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने, एकूण विसर्ग आता 7100 क्युसेक इतका झाला आहे.

धरण क्षेत्रात सलग पडत असलेल्या पावसामुळे धरणात होणारी आवक वाढली असून, धरणातील साठा नियंत्रित करण्यासाठी हे दरवाजे उघडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

EXCISE DUTY ACTION ILLIGAL ALCOHOL: गोव्यातून तस्करीसाठी आणलेला अवैध मद्यसाठा पुण्यात जप्त

कोयना धरणाची एकूण साठवण क्षमता 105 TMC आहे. त्यातील सध्या 75.48 TMC इतका पाणीसाठा झाला आहे.

कोयना नदीपात्रालगतच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून,

कोणीही नदीपात्राजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

MUMBAI KIDNAP CASE: तरुणांचं अपहरण, ओरल सेक्स आणि व्हिडिओ शूट; मुंबईतील भयंकर प्रकार!

NASHIK JUVENILE: नाशिकच्या बाल निरीक्षण गृहातून मुलगी गायब! पालकांचा थेट विक्रीचा आरोप!

Share This News
error: Content is protected !!