WHO IS PRAVIN GAIKWAD: संभाजी ब्रिगेडचं नाव छत्रपती संभाजी ब्रिगेड करत संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबवा असं म्हणत अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली..
नेमके प्रवीण गायकवाड (PRAVIN GAIKWAD) आहेत आहेत कोण पाहुयात…
VIDEO: WHO IS PRAVIN GAIKWAD: कोण आहेत प्रवीण गायकवाड?
प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सक्रिय झाले
असून 2016 पासून संभाजी ब्रिगेडचे प्रदेध्याक्ष म्हणून प्रवीण गायकवाड पदभार सांभाळत आहेत.
ते सुरूवातीला पाच वर्षे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष म्हणून राहिले होते.
मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार
त्यांनी काँग्रेसमध्येही(CONGRESS) प्रवेश केला होता.
त्यांना 2019 मध्ये काँग्रेस लोकसभेचं तिकीट देईल अशी आशा होती.
मात्र, काँग्रेसने तिकीट देण्यास नकार दिला.
Maharashtra Politics : मविआमध्ये विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली घोषणा
दरम्यान, ते काही वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षात होते. त्यांनी त्याचसोबत संभाजी ब्रिगेडच्या कामात कसलाही खंड पडू दिला नाही.
प्रवीण गायकवाड यांनी ‘अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ म्हणत तरुणांना व्यवसाय उभारणीतही मदत केली मदत केली
EXCISE DUTY ACTION ILLIGAL ALCOHOL: गोव्यातून तस्करीसाठी आणलेला अवैध मद्यसाठा पुण्यात जप्त