KONDHAWA CASE AROPI ARREST: कोंढवा अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून
आरोपी पीडितेचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आली आहे
कोंढवा अत्याचार प्रकरण घरात घुसून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक
पुण्यातूनच या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपी हा तक्रारदार मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती आहे.
प्रकरणातील आरोपी हा तरूणीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली होती
PUNE KONDHAVA NEWS:कोंढवा हादरलं! कुरियर बॉयचा 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार
पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली.
पोलिसांनी दहा पथकं तयार करत तपास सुरू केला होता. या पथकांनी वेगाने तपास करून आरोपीला पुण्यातूनच अटक केली आहे