Breaking News ! खासदार नवनीत रवी राणा यांना जेजे हॉस्पिटलमध्ये हलवले

695 0

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यामुळे अटकेत असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना भायखळा जेलमधून जे जे हॉस्पिटमध्ये हलविण्यात आले आहे. 

नवनीत राणा यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास सुरु झाल्यामुळे तपासणीसाठी त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या ठिकाणी तपासण्या झाल्यानंतर पुढील उपचार करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून त्यांना बेल मिळणार की जेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!