मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह 800 जणांना नोटीस

369 0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक घेतली असून मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम बुधवारी (ता.4 मे) संपत आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकारण तापलं सुरुवात झाली असून मनसे कार्यकर्त्यांवर ठीक-ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत.

पुणे शहरात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह 800 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!