PUNE INDAPUR NEWS: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी गावच्या हद्दीत झालेल्या कंटेनर आणि तू चाकी च्या भीषण अपघातात एका 23 वर्षे तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे PUNE INDAPUR NEWS:
अक्षय बबन आव्हाड असं या तरुणाचं नाव आहे
PUNE INDAPUR NEWS | पुण्याच्या इंदापूरमध्ये कंटेनर आणि दुचाकीचा अपघात
लामजेवाडी गावच्या हद्दीत बारामती राशिन रस्त्यावर कंटेनर आणि दुचाकीत हा भीषण अपघात झाला आहे
मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर चालकआणि निष्काळजीपणे वाहन चालवत असताना वळणावर कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या स्प्लेंडर या दुचाकीला धडक दिली
या अपघातात अक्षय बबन आव्हाड या 23 वर्षे युवकाचा जागीच मृत्यू झाला
INDAPUR CRIME NEWS | इंदापूर तालुक्यात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; 11 जणांवर गुन्हे दाखल
असून अक्षय हा मूळचा शेवगाव तालुक्यातील खानापूर गावचा असून सध्या तो बारामतीत वास्तव्यास होता
दरम्यान या प्रकरणी कंटेनर चालक इराण यशवंत अलगी याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Indapur Accident : इंदापूरमध्ये शाळेच्या सहलीच्या बसचा भीषण अपघात; 1 शिक्षक ठार