PM HOUSE Meeting PM HOUSE Meeting भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेलं युद्ध अखेर 72 तासानंतर युद्धविराम cease fire करण्याची घोषणा करण्यात आली आहे

PM HOUSE Meeting भारत पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

1783 0

PM HOUSE Meeting
PM HOUSE Meeting भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेलं युद्ध अखेर 72 तासानंतर युद्धविराम cease fire करण्याची घोषणा करण्यात आली आहे

TOP NEWS MARATHI | Colonel SOFIA QURESHI: कर्नल सोफिया कुरेशी यांचं कुटुंबीयांकडून कौतुक #topnewsmarathi #operationsindoor #airstrike #Pahalgam #pok #terrorism #terroristattack #army #indianarmy #sofiaqureshi

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी
PM HOUSE Meeting उच्चस्तरीय बैठक होणार असून या बैठकीला तिन्ही सेनेचे प्रमुख आणि सीडीएस प्रमुख यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग,राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बैठकीला उपस्थित आहेत

India, Pakistan Agree to Immediate Ceasefire | भारत-पाक युद्धविराम; काय म्हणतायत मुंबईकर

रात्री उशिरापर्यंत केलेल्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संपूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी cease fire करण्यावर सहमती झाली आहे. याबाबतची घोषणा करताना आनंद होत आहे, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओला फोन आला होता. आता 12 मे रोजी दोन्ही देशाचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत.

एकमेकांवर गोळीबार न करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवल्याचंही परराष्ट्र सचिवांनी सांगितलं. दरम्यान युद्धविरामाला सहमती दर्शवतानाच भारतानं मोठी घोषणा केली आहे,

दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही अशी घोषणा भारताच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे.

India Pakistan ceasefire युद्धविराम तर झाला ! पण 12 मे रोजी घडणार मोठी घडामोड ?

cease fire: भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम; भारताकडून अधिकृत घोषणा

OPERATION SINDOOR नंतर आता भारताकडून सुरू असलेलं OPERATION SEED नेमकं काय ?

HARSHWARDHAN SAPKAL: भारत पाकिस्तान हल्ल्याप्रकरणी सर्वांनी भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी उभे रहावे.

PAHALGAMच्या पीडित कुटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत ; STATE CABINETचा निर्णय

मंत्रालयात अजूनही मंत्री म्हणून धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी. अंजली दमानियांचा आक्षेप

OPERATION SINDOOR नंतर आता भारताकडून सुरू असलेलं OPERATION SEED नेमकं काय ?

पहलगाम जखमींची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला; पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू

Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही अटी-शर्ती ठेवल्या नाहीतः संजय राऊत

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार;उपमुख्यमंत्री ajit pawar यांची ग्वाही

 

Share This News
error: Content is protected !!