Operation Sindoor पृथीवरचा स्वर्ग,पृथ्वीवरचं नंदनवन अशी ओळख असलेल्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम शहरात २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

cease fire: भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम; भारताकडून अधिकृत घोषणा

523 0

(cease fire) भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेलं युद्ध अखेर 72 तासानंतर युद्धविराम cease fireकरण्याची घोषणा करण्यात आली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी यासाठी मध्यस्थी केली असून, त्याला यश आले आहे.

TOP NEWS MARATHI | External Affairs | भारत-पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा; परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद

रात्री उशिरापर्यंत केलेल्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संपूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी cease fire करण्यावर सहमती झाली आहे. याबाबतची घोषणा करताना आनंद होत आहे, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओला फोन आला होता. आता 12 मे रोजी दोन्ही देशाचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत.

एकमेकांवर गोळीबार न करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवल्याचंही परराष्ट्र सचिवांनी सांगितलं. दरम्यान युद्धविरामाला सहमती दर्शवतानाच भारतानं मोठी घोषणा केली आहे,

दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही अशी घोषणा भारताच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे. cease fire

HARSHWARDHAN SAPKAL: भारत पाकिस्तान हल्ल्याप्रकरणी सर्वांनी भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी उभे रहावे.

BEED NEWS:गावगुंडांनी शेतात डुक्कर आणि शेळ्या सोडल्याचा आरोप;बीडमधील संतप्त गावकऱ्यांचा आक्रोश

OPERATION SINDOOR नंतर आता भारताकडून सुरू असलेलं OPERATION SEED नेमकं काय ?

Operation Sindoor: अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास; ऑपरेशन सिंदूर ची INSIDE STORY 

VISHRAMBAGH POLICE PSI CASE: रजिस्टर मॅरेज, गर्भपात, जातीवाचक शिव्या आणि “प्रेमाचा दि एन्ड” ‘पीएसआय’ने पत्नीचा केला छळ

MAHARASHTRA GOVERMENT: 100 दिवस कार्यक्रमात 78 टक्के उद्दिष्ट्ये पूर्ण – मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

 

 

Share This News
error: Content is protected !!