ROHIT SHARMA : रोहित शर्माची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

ROHIT SHARMA : रोहित शर्माची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

2591 0

ROHIT SHARMAटीम इंडियाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा ROHIT SHARMAयाने टी 20Iनंतर कसोटी क्रिकेटमधूनही तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे

. रोहित शर्मा याने सोशल मीडियावरुन इंस्टा स्टोरी पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. रोहितने एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे.

Operation Sindoor:Pak मध्ये India नं काढला जाळ अन् धूर! फक्त 25 मिनिटांत 9 दहशतवादी तळांचा खात्मा !

भारतीय संघाला पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करायचा आहे.
जिथे टीम इंडिया यजमान संघाविरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिका खेळणार आहे.

आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असताना रोहित शर्माने ROHIT SHARMA आपल्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली.

यात तो म्हणाला की, ‘सर्वांना नमस्कार, मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.

पांढऱ्या रंगात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक महत्वाचा सन्मान राहिलाय.गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.

मी वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत राहीन’.  ROHIT SHARMA

Kedar Jadhav Retirement : केदार जाधवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Share This News
error: Content is protected !!