Operation Sindoor पृथीवरचा स्वर्ग,पृथ्वीवरचं नंदनवन अशी ओळख असलेल्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम शहरात २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

Operation Sindoor: अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास; ऑपरेशन सिंदूर ची INSIDE STORY

3350 0

Operation Sindoor पृथीवरचा स्वर्ग,पृथ्वीवरचं नंदनवन अशी ओळख असलेल्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम शहरात २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

या हल्ल्याला आज भारतानं करारा जबाब दिला असून असून ऑपरेशन सिंदूर करत भारतानं पाकची ९ दहशतवादी स्थळं उद्वस्थ केली आहेत.

1:05 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन 1:30 वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर Operation Sindoor असं नाव देण्यात आलं होतं.

उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. ऑ

परेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.

EX DRDO SCIENTIST KASHINATH DEODHAR ON OPRETION SINDUR| ‘कसं केलं जातं एअर स्ट्राईक’

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं.  महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं.

त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ‘मिशन सिंदूर’ ठेवलं गेलं.

भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे.

दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिला आहे

BEED NEWS:गावगुंडांनी शेतात डुक्कर आणि शेळ्या सोडल्याचा आरोप;बीडमधील संतप्त गावकऱ्यांचा आक्रोश

PAKISTANयुट्युब चॅनल बंद करण्याला बदला म्हणतात का? SANJAY RAUT यांचा सवाल

PAHALGAMच्या पीडित कुटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत ; STATE CABINETचा निर्णय

महाराष्ट्रात ५ हजारांवर पाकिस्तानी नागरिक ; नागपुरात सर्वाधिक २ हजार ४५८ जणांचे वास्तव्य

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला; पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू

धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? विजय वडेट्टीवारांचा सवाल

BJP MINISTERS LIST : भाजपची मंत्रिमंडळाची संभाव्य यादी समोर; ‘या’ नव्या चेहऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?

पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन जगताप यांचं निधन

राज्यमंत्री MADHURI MISAL यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महापालिकेत महाप्रीतच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा

Guardian Ministerचा वाद मिटला? 1मे रोजी रायगडला आदिती तटकरे तर नाशिकला महाजन झेंडावंदन करणार

AMBADAS DANVE ON MAHAYUTI GOVERMENT l महायुती सरकारचा 100 दिवस मूल्यांकन कार्यक्रम फसवा

अश्लील भाषा, कंटेंट, आणि इंटीमेट पोझ; वादाच्या भोवऱ्यात अडकलेला HOUSE ARREST SHOW नेमका काय ?

 

Share This News
error: Content is protected !!