जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला; पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू

266 0

जम्मू कश्मीरमधील पहलकांमध्ये भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

दिलीप डिसले आणि अतुल मोने तर पुण्यातील संतोष जगदाळे, कौस्तुभ गानबोटे अशी दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन महाराष्ट्रीयन पर्यटकांची नावे आहेत. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पोलिसांचा वेश परिधान केला होता.

हल्ल्यानंतर, पर्यटकांना मदत आणि माहिती देण्यासाठी आपत्कालीन मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी 9596777669, 01932225870 (9419051940 व्हाट्सअप) हे हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!