देशभरातील UPI सेवा अचानक ठप्प! युजर्सला मनस्ताप

473 0

जर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीGPay, PhonePe, Paytm किंवा Bhim UPI वापरू शकणार नाही. कारण की UPI अचानक स्लो झाला आहे.

Google Pay, PhonePe, Paytm आणि बँकिंग अ‍ॅप्सवर पैशांच्या ट्रान्सफरमध्ये अडथळे येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

Share This News
error: Content is protected !!