HSRP नंबर प्लेट संदर्भात मोठी अपडेट; आता या तारखेपर्यंत बसवा HSRP नंबर प्लेट Posted on March 20, 2025 at July 11, 2025 by newsmar 928 0 HSRP अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्टर नंबर प्लेट संदर्भात एक मोठी बातमी समोर आली असून आता बसवण्यासाठी नवीन डेडलाईन जारी करण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत ही नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. Share This News