ब्रेकिंग न्यूज

BREAKING NEWS| धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून धनंजय मुंडे यांचे पीए राजीनामा घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते धनंजय मुंडेंना राजीनाम्याचे आदेश दिले होते