संतोष देशमुखांचे हे फोटो समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात 2 तास चर्चा झाल्याची माहिती मिळत असून मुख्यमंत्री फडणवीस यांची देवगिरीवर अजित पवार, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना तातडीने राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.