BREAKING NEWS| माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण Posted on February 10, 2025 at July 11, 2025 by newsmar 1053 0 माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली असून कनिष्ठ चिरंजीव ऋषिकेश सावंत यांचं अपहरण झालं आहे पुण्यातील नऱ्हेमधून अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.